Thursday, 25 June 2020

मला पुस्तके वाचायची आहेत पण माझ्या कडे विकत घ्यायला पैसे नाहीत मी काय करू ?



मला पुस्तके वाचायची आहेत पण माझ्या कडे विकत घ्यायला पैसे नाहीत  मी काय करू ?

 

मित्रांनो, जर हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर काळाजी करू नका. यावर खूप चांगले उत्तर मी तुम्हाला देणार आहे. जर तुम्हाला वाचन करण्याची भरपूर आवड आहेत परंतु जर तुमच्या कडे पुस्तके विकत घेउन ती वाचण्याची कुवत नसेल तर काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. उत्तर अगदी सोपे आहे ते म्हणजे बूक (E-Book) आता तुम्ही म्हणाल बुक म्हणजे काय? आणि ती कोठे मिळतात? तर , बूक म्हणजे पुस्तकाचे डिजिटल स्वरूपातील रूप होय. बूक म्हणजे असे पुस्तक आहे की ज्याला वाचन्यासाठी इलेक्ट्रानिक उपकरणाची आवश्यकता असते जसे मोबाईल सगणक इत्यादी हजारो वा लाखोंच्या संख्येने बुक ही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. तर काही पुस्तके तुम्ही कमी पैशांत विकत घेऊ शकता. जर तुम्हाला पुस्तकांची किंमत परवडत नाही अशा पुस्तकांचे बुक खरेदी करणे तुलनेने स्वत आहे. बुक हे अनेक वेबसाईटवर फ्री (Free) असतात वा बुक वाचकांना अगदी कमी किंमतीत उपलब्ध करून दिली जातात.एकच पुस्तक जर हार्ड आणि सॉफ्टकॉपीत असेल तर बुक हे हार्ड  बूकच्या तुलनेत नेहमीच स्वत असते. बुक डाउनलोड करण्याकरिता करिता इंटरनेट अत्यावश्यक आहे. एकदा डाउनलोड केल्यानंतर मात्र आपण आपल्या मोबाईल वर देखील वाचू शकतो. खालील काही वेबसाईटवर तुम्ही तुमच्या आवडीचे बुक शोधुन वाचन करू शकता.
अनु क्र
वेबसाईटचे नाव
वेबसाईटचा पत्ता
1.
बालभारती वेबसाईट
http://ebalbharati.in  
2.
- साहित्य वेबसाईट

http://www.esahity.com 

3.
पुस्तकालय वेबसाईट

https://epustakalay.com
4.
नेटभेट वेबसाईट

https://ebook.netbhet.com 
5.
एनसीईआरटी वेबसाईट

http://ncert.nic.in/ebooks.html
6.
साहित्य चिंतन वेबसाईट

http://sahityachintan.com/
7.
-पीडीएफ पब्लिक वेबसाईट
https://epdf.pub/



वरील वेबसाईटवर तुम्हाला मराठी हिन्दी इंग्रजी भाषेतील अनेक पुस्तक वाचायला मिळतील तर काही वेबसाईट वर तुम्हाला तुमच्या इ्‍​र्र मेल सह करण्याची आवश्यकता असेल तर काही ठिकाणी ते आवश्यक नसेल तर मग चला तुमच्या आवडीचे पुस्तक शोधा वा वाचायला सुरवात करा. म्हणतात ना वाचाल तर वाचाल !




No comments:

Post a Comment