एम. एड. सीईटी (M.Ed. CET)
|
Eएम. एड. सीईटी (M.Ed. CET) कोणाला देता येते ?
|
Ø बी
एड
उत्तीर्ण
अथवा
अॅपिअर
असणारे
(B.Ed. and B.Ed.
appear)
Ø पदवीसह
डी.
एड.
उत्तीर्ण
असणारे
Graduate Degree with D.Ed.
|
|
Eएम.एड. प्रवेशाची सीईटी कोणा मार्फत घेतली जाते?
|
Ø Government of Maharashtra ,
State Common Entrance Test Cell (CET CELL)
|
|
Eएम.एड. प्रवेशाची सीईटी बेवसाईट
|
Ø www.dhepune.gov.in / www.mahacet.org
|
|
Eएम.एड प्रवेशाची सीईटी चे स्वरूप
|
Ø परीक्षेचे
वस्तुनिष्ट
स्वरूप
असून
प्रश्नांला
चार
पर्याय
दिलेले
असतील.
(Multiple Choice Questions with Four options.)
|
|
E
चुकीच्या उत्तराला गुण वजावट आहे का?
|
Ø नाही (No Negative Marking )
|
|
E
परीक्षेसाठीचा एकुण वेळ (Time
of Exam)
|
Ø एक
तास
तीस
मिनीटे
(One Hour
Thirty Minutes)
|
|
E
विदयाथ्र्यांने कितीवेळ अगोदर परीक्षा केंद्रावर पोहचावे?
|
Ø अडीच
तास
पुर्वी
वा
परीक्षेच्या
वेळेच्या 150
मिनिटे
अगोदर
|
|
E
परीक्षेचे स्वरूप
|
Ø Online पध्दतीने
संगणकावर
|
|
E
परीक्षेचे माध्यम
|
Ø मराठी
व
इंग्रजी
दोन्ही
भाषेत
(Marathi and English)
|
|
E एकुण किती प्रश्न असतील ?
|
Ø 100
|
|
E एकुण किती गुणांची परीक्षा आहे?
|
Ø 100
|
Thanks Mahesh....
ReplyDelete